Abbildungen der Seite
PDF
EPUB

customs, we can effect a change in our condition for the better, we should effect it. Now let us consider the consequences that result from contracting early marriages, whether those consequences are good or bad. When a girl is married, she enters into an indissoluble connection with her husband; now if, after they are thus united, the husband turns out to be a clever man, and earns by his profession sufficient for the support of his numerous family (which surely follows early marriages), there is no fear of their starving or depending on others' charity; but if, on the contrary, he turns out stupid, and scarcely earns anything, how hard in that case would be the fate of the wife! Would not then, in this case, the father be reproved with indifference as to his daughter's interests by those very persons whose reproach he at first sought to escape? Now suppose that nothing of the sort happened, but that the wife and the husband disagreed on account of their different turns of disposition, what would be the consequences in this case? Mutual love and respect between the wife and the husband, parental affection to their children, regard to filial duty, &c., would soon bid farewell to the family in which such discordance reigned. The cause of this discordance, we find, is, that in this country the parents do not leave it to the choice of their daughters to select husbands for themselves. If they be allowed to choose their husbands themselves (as is done in England), they would surely select such as are of the same turn of disposition with themselves, and thus the evil consequences resulting from discordant dispositions, to which she is otherwise obliged to submit, would be avoided. Now the boy who is married early is soon overtaken by worldly cares, and is left no opportunity to prosecute his studies in a proper manner. If the marriage be postponed till both arrive at maturity, the girls also would have an opportunity of learning, and thereby of becoming more virtuous than they otherwise would be. The advocates of early marriage maintain, that if girls were to be married long after what is now considered their marriageable age, they would commit adultery. They argue thus without thinking. By training them from their childhood in a proper manner, that is, by instilling into their minds the wholesome lessons of morality, and placing such books within their reach as would teach them the duties of a wife, they would no doubt become virtuous and true to their husbands. By educating girls, therefore, at an early age, we might postpone their marriage till a proper time, without producing the vices which the

people dread, while the contrary virtues will be seen springing in their room.

To support their argument, the advocates of early marriage declare that if the parents get their children married while young, they will not have to bear the expenses of their own marriage. That would indeed be the case if the father were rich enough to get his son married without incurring debt; but if he, through pride, gets his son married even by incurring debts, it is worse than to let his son remain unmarried until he becomes able to defray the expenses of his own marriage. It is a great folly in the people to spend extravagantly in pompous shows on the occasion of their children's marriage.

Again, among the higher classes, re-marriage is not allowed, and they too, like others, think it a point of great honour to get their children married early. Now if it so happens (which God forbid) that a girl of about nine years of age is unfortunately bereaved of her husband within three or four years of her marriage with him, where shall we find the end of her misfortunes? How great must be the sorrow and distress of those very parents who, unconscious of the woes that were to befall their daughter, prided themselves in having got her married so early. If she happens to meet a person just going out of his house on some important business, he will abuse her. We can form no adequate idea of her sorrow and vexation when she finds herself excluded from the great female joy of associating in marriage parties and other festive occasions. Her condition is the same as if she were born a widow. The evils resulting from such a system are so numerous that it would be impossible to enumerate them in this short essay.

NANABHAI HARIDAS,

Clare Scholar.

No. V.

"Disadvantages of Early Marriage."

लहानपणी मुलांची लग्नें करितात त्यांजविषयों

लहानपणीं मुलांचीं लगे करण्याची चाल बहुतकरून इतर देशांपेक्षां हिंदुस्थानांत फार दिवस पडुन गेली आहे, त्यांमधुन तर वरिष्ट जातीमध्ये या चालीचा सांप्रतकाळीं बहुतच फैलाव झाला आहे. मुलांचीं बहुतकरून लग्ग्रें कोणत्या सुमारास करण्याची चाल पडली आहे तिचें अगोधर थोड क्यांत वर्णन करितो. मुलाम आठवें किंवा नववें वर्ष लागलें म्हणजे हा चां गख्या कुळांतील व खाऊन जेऊन खुशाल असला तर याला मुली सांगोन येतात त्यांचें वय सुमारें पांच साहा वर्षांचें असतें. नंतर मुलाचा बाप सा मदाम पाहून त्या मुलींतून जी ह्याचा पसंतीस पडेल तिचे बापाबरोबर त्याचें लग्र करण्याचा करार करितो. पुढे दोघेही व्याहो मितव्यही असले न र आपले सामर्थ्यानुरूप पैका खर्च करून लग्राचा समारंभ करितात व ते उ घळे असुन मिजासखोर असले तर जितका पैका त्यांजवळ असेल तित काही खर्चकरून दुसरा काहों कर्ज काढीतात. बरें जासमद् मुलांचीं ल ग्र े होतात तेव्हां यानां आपले डें लग्न होत आहे हे सुध्धां समजण्याची भ्रां त, व लग्न म्हणजे काय, हे झाल्यानें कायदेातें व आपणास कायकरावें ला गर्ते तर मग कोठून समजणार. प्रथम प्रारंभी ही चाल ब्राम्हण, शेणवी व गैरे या जातींमध्ये चालू झाली परंतु यांचे खालचे जातिचे लोक असें स मजूं लागले कीं हे वरिष्ट जातीचे लोक आपल्या मुलांचीं लग्नें लहानप णीं करितात येणेंकरून यानां मोठा मान मिळतो. तर मग आपण आप ल्या मुलांची लग्ने कां लवकर करूनये. लवकर केलीं असतां आपणासही तसाच थोरपणा प्राप्त होइल, असें समजून त्याणोंही लहानपणों लग्ने क याची चाल घातली आहे परंतु या चालीपासून पुढें सुख दुःख काय हो ईल याचा विचारसुध्यां त्यांचे मनामध्ये येतनाहीं. आतां लहानपणीं लगें केल्यापासून काय अनहित घडुन येतें त्याचें थोडक्यांत खालीं यथामति व र्णन करिता .

मुलांचीं वर सांगितल्या प्रमाणें लग्नेझाल्यावर तों आपल्या तरूण दशे‍ प्रत येत पर्यंत काहीँ रुसवा रुसवी दिसून येत नाहीं. परंतु बहतकरून तीं उमेदींत आलीं म्हणजे काहीं कारणावरुन एकमेंकांस आवडेनाशी होता त. लग्न करते समयीं त्योचें आइबापांनीं मात्र परस्परांचे गुण दुर्गुण पाहि ले असतात. त्यामुलांस त्यावेळीं आपणास हा नवरा, व आपणास ही बा यको आवडते किंवा नाहीं हें कांहीच समजत नाहीं यामुळे पुढें जेव्हां त्यां स समजावयास लागतें तेव्हां तीं एकमेकांचे गुण, दुर्गुण व स्वरुप पाहून व र्तणूक करितात. बहुतकरून लहानपणीं लग्ने झालेल्या वरांस आपल्या बाय काळे आवडतात असे थोडेत्र निघतील. नवर्यास बायकोचा स्वभाव व स्वरूप न आवडून तो आपलें दुसरें लग्न करितो. नंतर जसजशी ही दुसरी बाय

को मोठी वाढत जाते तसतशी त्या नवर्याची प्रिती पहिल्या बायको पेक्षां दु सरीवर बहुतच बसते, शेवटीं ही आवडती आपले तारुण्याचे भरांत आ लो म्हणजे त्या बिचार्या नवर्याला आपले अंगीत करून ठेवीने पुढें त्या दो घोमध्यें कलह उत्पन्न होतात. ते नवर्याचे कानी पडले म्हणजे तो आपले आवडतोस काहीं एक शब्द न बोलतां नावडतीला फार चास देतो. के व्हां केव्हां तिला फक्त बोलुनच राहातो असें नाहीं परंतु मारसुध्धां देते। म ग त्या बापुऱ्या गरीब बायकोनें दिवसभर रडत बसून आपला काळ दुःखां त घालवावा. कोठे ते इतके दुष्ट रितोनें त्यांजबरोबर वर्तणूक ठेवितात कीं त्यांला खाण्या पिण्यास सुध्धां चांगलें घालीत नाहीं व वस्त्र प्रावर्णही चांगले देत नाहों मग त्या बिचायी आपला सार्वकाळ अशा अवस्थेंत घालवितात. याजपेक्षां हो लहानपणीं लग्र कर्ण्याची चाल मोडून मुलगा तारूण्यांत येऊ न अपलें व बायकोचे खचीपुर्ते द्रव्य मिळऊं लागला म्हणजे त्याणें आपणास पाहीजे त्यागुणाची व स्वरूपाची बायको केली असतां हे वर सांगोतलेले अपाय यागरीब बायकांस भोगावे लागणारनाहींत. असें केलें असतां त्या दोघांची मर्जी बसून सर्व सुरक्षित चालेल.

दुसरा लहानपणीं लग्न केल्यापासून असा तोटा होतो कों त्यांचें लग्न हो ण्याचें समयीं त्यांचे उंचीमध्ये अंतर फार असत नाहीं. एकादे वेळेस मुलगी जलदी वाढून. तिचा नवरा खुजाच रहातो. असें झाल्यावर त्या मुलाचे शाळुसोबती त्याला चीड आणितात यामुळे त्याचें मन एका कामाकडे ला गत नाहीं. मग विद्याभ्यासाकडे कोठून लागणार तर मनुष्याची वाढ ही बहुतकरून अठरा बोस वर्षा पर्यंत असते तितकें वय झाल्यावर मग लग्न केलें असतां आगोदर पुती विद्याभ्यास कर्ण्यासही वेळ मीळेल. त्यांचें लहा नपणीं लग्न झाल्यामुळे निरंतर सतत आपला वेळ अभ्यासाकडे लावण्यास सांपडत नाहीं. मुलें लोकर व्हावयास लागतात नंतर मग. आईबाप दि बसभर त्यानां छळीत असतात व असें म्हणतात कीं हे मुलानों तुमचें आ तां कुटुंब मोठं झालें आतां विद्याभ्यास झाला तितका पुरे, दीवसभर शि खुनच पोट कसें भरतें. आतां काहीतरी उद्योग पाहून पोट भरण्या पुरते चार पैसे मिळवण्याकडे लक्ष लावा. नंतर ते बापुडे बासाने शाळा सोडुन, अ भ्यास कर्ण्याचा टाकून पोटाचे पाठोस लागतात. विद्याभ्यास शिखण्यास पुर्ती बेळ सांपडत नाहीं म्हणून त्यांला थोया मिळकतोची चाकरी करणें प्राप्त पडतें या इतक्या रोजमुयानें त्यांचा कुटूंबाचें चांगले पालन पोषण होत ना हीं. तर ह्याणों आपल्याआंगी आपला व आपले कुटूंबाचा नीट तीने चरितार्थ होई इतकें सामर्थ्य आलं म्हणजे लग्न केलें असतां तिळमात्रही क सली अडचण न पडतां सुखानें आयुष्याचे दिवस काढितील.

हो चाल ह्या देशामध्यें इतको पड़नगेली आहे कीं कोणि एकादा ग्टहस्थ प्रारंभी मोठा मात्तबर असून कांहों कारणानें पुढें इतके अवस्थेप्रत प्रा प्रहोतो कीं घरांत कुटूंबाचें चांगले रितीनें उदर निर्वाह करण्याचें मुध्धां सा मर्थ्य राहात नाहीं. बरें असें झालें तथापो मुलांचीं लहानपणीं लगे करण्या चीं ठेवितात काय . पैका खर्च करण्यास नसला तर आपले मागील पतीवर

किंवा काहीँ बतनबाडी गाहाण ठेउन रुपये कज काढून लग्ने करितात. आणि केवद्या घोळांत आपणास व मुलांस घालुन घेतात. हें पाहावरें किती अनहित आहे हें. नंतर त्या मुलानें आपल्या लग्राचें कर्ज फेडण्याकडेसच आपला वेळ घालवावा. मग त्याला आपण नानातर्हेचा विद्या व कळा शि खून व थोरपण मीळऊन आपलें व आपल्या देशाचें काहीं नवीन यंत्र वगै रे शोधुन काढून किंवा दुसर्या देशांत कोणकोणती यंत्रे नवीन उत्पन्नद्मालौं तें पचद्वारे एकुन त्याप्रमाणें आपल्या देशांत तयार करून कल्याण करावें अ शौ इछा कोठून होणार.

कितीएक आईबाप असें म्हणतात कीं आपण जिवंत आहे तोपर्यंत मु लांचीं लग्ने केलींम्हणजे बरें. आतां मुलें मोठींहोण्याची वाट पाहिली तर आपण जिवंत राहातों म्हणून कशावरून. तर तीं लहान कां असेनात एकदा त्यांचें लग्न करून टाकिलें म्हणजे झालें. मग तो काय पाहीजेतें करू असें म्हण तात हा किती वेडेपणा आहेहो. जर त्यांचा मनांत आपल्या मुलांचें कल्याण व्हावें असें आहे तर त्यांचें लहानपणीं लग्न न करितां विद्याभ्यास चांगला शिख ऊन ते तरूण पणात आले म्हणजे त्यांचा मर्जीस येईल त्याप्रमाणें आपणा स बायका करूं दिल्ह्या असतां त्यांजला व त्यांचा बायकाना किती आनंद होईल कच्या वगैरे काहीं होत नसून विद्याभ्यास ही लहानपणीं चांगला होइल तर असें चालल्याने फार फायदा होईल असे मला वाटतें.

लोकांमध्ये अशी म्हण पडून गेली आहे कीं जेव्हां लहानपणीं लग्ने क रण्याची चाल नव्हतो तेव्हां बहुतकरून मनुष्यें पाऊणों ऐशीं वर्षे पर्यंत ज गत असत परंतु ही चाल चालु झाल्यापासून मनष्याचें आयुष्य कमी जाहा लें तीं बहुतकरून लवकर मरावयास लागलों दें जर खरें असेल तर लहानप णीं लग्न केल्यापासून केवढें अनहोत होतें हें पाहाबरें तर ही चाल मोडुन जाचें त्याणें लग्र करावें असें चालले असतां बहुतच फायदे होतील. याशिवा य दुसरेहो तोटे पुष्कळ आहेत परंतु वेळाचे कमनाइमुळे सर्व लिहावया स सांपडत नाहीं.

बाळकृष्ण सदाशिव भिडे.

(Translation of the foregoing.)

Of all the countries on the surface of the earth, the custom of early marriages has longest been practised in India, and chiefly by the higher classes. This custom is now-a-days even in a progressive state. Before entering directly upon the subject, I will give a short account of the manner in which marriages are solemnized. When young lads reach the age of eight or nine, those persons who have girls about six or seven inquire into the proper descent of those young lads, and the means which their fathers are possessed of, and enter into a contract of marriage with those whose sons they make

« ZurückWeiter »